S M L

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर अथर्वशीर्ष पठण

12 सप्टेंबरपुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर रवीवारी अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम पार पडला. तब्बल 25,000 महिलांनी अथर्वशीर्षाचं पठण केल आहे. ओंकाराच्या गजरानं त्याची सुरुवात झाली आणि त्यानंतर एका सुरात शांती पाठानंतर अथर्वशीर्षाचं पठण झाले.तर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती शास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि त्यांच्या पत्नी मंगला नारळीकर यांनी लावली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 12, 2010 01:54 PM IST

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर अथर्वशीर्ष पठण

12 सप्टेंबर

पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर रवीवारी अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम पार पडला. तब्बल 25,000 महिलांनी अथर्वशीर्षाचं पठण केल आहे.

ओंकाराच्या गजरानं त्याची सुरुवात झाली आणि त्यानंतर एका सुरात शांती पाठानंतर अथर्वशीर्षाचं पठण झाले.

तर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती शास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि त्यांच्या पत्नी मंगला नारळीकर यांनी लावली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 12, 2010 01:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close