S M L

अप्पा वढावकरांचा सन्मान

14 सप्टेंबरअप्पा वढावकर म्हणजे संगीत संयोजन क्षेत्रातील मातब्बर नाव. गेल्या तीन दशकांपासून संगीत संयोजन करत असलेल्या अप्पा वढावकरांच्या षष्ठ्यब्दीपूर्तीचा कार्यक्रम त्यांच्या मित्रपरिवाराने आयोजित केला होता. आयुष्यभर संगीताची आराधना करणार्‍या अप्पांचा सन्मानही अगदी संगीतमय पध्दतीने रंगला...शेजारच्या बटनावर क्लिक करून व्हिडिओ पाहा...

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 14, 2010 02:02 PM IST

अप्पा वढावकरांचा सन्मान

14 सप्टेंबर

अप्पा वढावकर म्हणजे संगीत संयोजन क्षेत्रातील मातब्बर नाव.

गेल्या तीन दशकांपासून संगीत संयोजन करत असलेल्या अप्पा वढावकरांच्या षष्ठ्यब्दीपूर्तीचा कार्यक्रम त्यांच्या मित्रपरिवाराने आयोजित केला होता.

आयुष्यभर संगीताची आराधना करणार्‍या अप्पांचा सन्मानही अगदी संगीतमय पध्दतीने रंगला...

शेजारच्या बटनावर क्लिक करून व्हिडिओ पाहा...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 14, 2010 02:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close