S M L

'मराठवाड्यासाठी निधी कमी पडू देणार नाही'

17 सप्टेंबरमराठवाड्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज दिली. मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 17 सप्टेंबर 1948 ला निजामाची राजवट उलथवून हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यात आले होते. तेव्हापासून हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मराठवाड्यातील 8 जिल्हे तत्कालीन हैदराबाद संस्थानमध्ये होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांचाही सत्कार केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 17, 2010 12:13 PM IST

'मराठवाड्यासाठी निधी कमी पडू देणार नाही'

17 सप्टेंबर

मराठवाड्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज दिली. मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

17 सप्टेंबर 1948 ला निजामाची राजवट उलथवून हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यात आले होते. तेव्हापासून हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

मराठवाड्यातील 8 जिल्हे तत्कालीन हैदराबाद संस्थानमध्ये होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांचाही सत्कार केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 17, 2010 12:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close