S M L

काश्मीरमध्ये देशाचा तुकडा पाडण्याचा डाव

17 सप्टेंबरकाश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, भारताचे तुकडे करण्याचा काही देशविरोधी घटकांचा प्रयत्न आहे, तो हाणून पाडण्यासाठी काश्मिरींच्या पाठीशा राहा, असे आवाहन नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात केले.सोमवारी काश्मीर दौर्‍यावर येणार्‍या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने कोणाला भेटायचे हे स्वत: ठरवावे. काश्मीरसाठी हा काळ अत्यंत कठीण आहे. पण शेख अब्दुला कधीही घाबरले नाहीत. फारुख अब्दुल्ला घाबरले नाही आणि आता ओमर अब्दुल्लाही घाबरणार नाहीत, असे फारुक अब्दुल्ला यांनी यावेळी सांगितले. हुरियत कॉन्फरन्सचे नेते सय्यद अली गिलानी यांच्या प्रयत्नांना यश मिळणार नसल्याचेही फारुख अब्दुल्ला यावेळी म्हणाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 17, 2010 03:37 PM IST

17 सप्टेंबर

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, भारताचे तुकडे करण्याचा काही देशविरोधी घटकांचा प्रयत्न आहे, तो हाणून पाडण्यासाठी काश्मिरींच्या पाठीशा राहा, असे आवाहन नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात केले.

सोमवारी काश्मीर दौर्‍यावर येणार्‍या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने कोणाला भेटायचे हे स्वत: ठरवावे. काश्मीरसाठी हा काळ अत्यंत कठीण आहे. पण शेख अब्दुला कधीही घाबरले नाहीत.

फारुख अब्दुल्ला घाबरले नाही आणि आता ओमर अब्दुल्लाही घाबरणार नाहीत, असे फारुक अब्दुल्ला यांनी यावेळी सांगितले.

हुरियत कॉन्फरन्सचे नेते सय्यद अली गिलानी यांच्या प्रयत्नांना यश मिळणार नसल्याचेही फारुख अब्दुल्ला यावेळी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 17, 2010 03:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close