S M L

महापालिका निवडणुका जाहीर

23 सप्टेंबरकोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मतदान 31 ऑक्टोबरला आहे. तर 1 नोव्हेंबरला मतमोजणी आहे. इथे आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.कल्याण डोंबिवलीत निवडणुक जाहीरकल्याण डोंबिवलीसोबतच ठाणे महापालिका प्रभाग 62, मीरा भाईंदर प्रभाग 45, नांदेड वाघाळा प्रभाग 40, नांदेड वाघाळा महापालिका हद्दवाढ झालेला तरोडा बुद्रुक, तरोडा खुर्द आणि ब्रह्मपुरी येथील 6 प्रभाग यांची निवडणूक जाहीर झाली आहे. मतदान 31 ऑक्टोबरला तर मतमोजणी 1 नोव्हेंबरला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 23, 2010 11:43 AM IST

महापालिका निवडणुका जाहीर

23 सप्टेंबर

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मतदान 31 ऑक्टोबरला आहे. तर 1 नोव्हेंबरला मतमोजणी आहे. इथे आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

कल्याण डोंबिवलीत निवडणुक जाहीर

कल्याण डोंबिवलीसोबतच ठाणे महापालिका प्रभाग 62, मीरा भाईंदर प्रभाग 45, नांदेड वाघाळा प्रभाग 40, नांदेड वाघाळा महापालिका हद्दवाढ झालेला तरोडा बुद्रुक, तरोडा खुर्द आणि ब्रह्मपुरी येथील 6 प्रभाग यांची निवडणूक जाहीर झाली आहे.

मतदान 31 ऑक्टोबरला तर मतमोजणी 1 नोव्हेंबरला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 23, 2010 11:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close