S M L

दसरा मेळाव्यास परवानगी नाही

27 सप्टेंबरशिवसेनेच्या शिवाजी पार्कवरच्या दसरा मेळाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. दिवसा 50 डेसिबल्सपेक्षा आणि रात्री 45 डेसिबल्सपेक्षा जास्त आवाज करण्यास शिवाजी पार्कवर कायद्यानेच बंदी आणण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी सेनेच्या दसर्‍या मेळाव्याला परवानगी नाकारली आहे. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिनाशिवाय आता शिवाजी पार्कवर इतर समारंभांना परवानगी देण्यात येत नाही. मात्र सेनेच्या दरवर्षी होणार्‍या कार्यक्रमाला परवानगी का नाही, असे विचारत शिवसेनेने कुठल्याही परिस्थितीत मेळावा घेणारच अशी भूमिका घेतली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 27, 2010 12:11 PM IST

दसरा मेळाव्यास परवानगी नाही

27 सप्टेंबर

शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरच्या दसरा मेळाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

दिवसा 50 डेसिबल्सपेक्षा आणि रात्री 45 डेसिबल्सपेक्षा जास्त आवाज करण्यास शिवाजी पार्कवर कायद्यानेच बंदी आणण्यात आली आहे.

त्यामुळे पोलिसांनी सेनेच्या दसर्‍या मेळाव्याला परवानगी नाकारली आहे.

स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिनाशिवाय आता शिवाजी पार्कवर इतर समारंभांना परवानगी देण्यात येत नाही.

मात्र सेनेच्या दरवर्षी होणार्‍या कार्यक्रमाला परवानगी का नाही, असे विचारत शिवसेनेने कुठल्याही परिस्थितीत मेळावा घेणारच अशी भूमिका घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2010 12:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close