S M L

'स्वरबंध'चे पुरस्कार जाहीर

27 सप्टेंबरगेल्या 2 वर्षांपासून कार्यरत असलेल्या 'स्वरबंध' या संस्थेने या वर्षीही सहवादक पुरस्कार दिले.यावर्षी लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे पुत्र विजय चव्हाण यांना तालवाद्यासाठी तर संगीतकार बाळ पार्टे यांचे चिरंजीव तुषार पार्टे यांना गिटार वादनासाठी पुरस्कार देण्यात आले. यावेळी 'राग रंग गीत बंध' हा मराठी गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी सुलोचना चव्हाण, अशोक पत्की, उल्हास बापट, शंकर अभ्यंकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 27, 2010 02:26 PM IST

'स्वरबंध'चे पुरस्कार जाहीर

27 सप्टेंबर

गेल्या 2 वर्षांपासून कार्यरत असलेल्या 'स्वरबंध' या संस्थेने या वर्षीही सहवादक पुरस्कार दिले.

यावर्षी लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे पुत्र विजय चव्हाण यांना तालवाद्यासाठी तर संगीतकार बाळ पार्टे यांचे चिरंजीव तुषार पार्टे यांना गिटार वादनासाठी पुरस्कार देण्यात आले.

यावेळी 'राग रंग गीत बंध' हा मराठी गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी सुलोचना चव्हाण, अशोक पत्की, उल्हास बापट, शंकर अभ्यंकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2010 02:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close