S M L

बंटी बीग बॉसच्या बाहेर

4 ऑक्टोबरकलर्स चॅनलवर रविवारी बीग बॉस सीझन फोरची सुरूवात झाली. एकूण 14 स्पर्धक या रिऍलिटी शोमध्ये सहभागी झाले आहेत. सेलिब्रिटींसह अनेक वादग्रस्त नावे यामध्ये आहेत. बंटी चोर त्यापैकीच एक. कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी बंटीला घराबाहेर काढण्यात आले. बीग बॉसच्या घरात इतर स्पर्धकांना शिवीगाळ केल्याच्या कारणावरून बंटीला बीग बॉसच्या आदेशावरून घरचा रस्ता दाखवला गेला.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 4, 2010 11:30 AM IST

बंटी बीग बॉसच्या बाहेर

4 ऑक्टोबर

कलर्स चॅनलवर रविवारी बीग बॉस सीझन फोरची सुरूवात झाली. एकूण 14 स्पर्धक या रिऍलिटी शोमध्ये सहभागी झाले आहेत.

सेलिब्रिटींसह अनेक वादग्रस्त नावे यामध्ये आहेत. बंटी चोर त्यापैकीच एक. कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी बंटीला घराबाहेर काढण्यात आले.

बीग बॉसच्या घरात इतर स्पर्धकांना शिवीगाळ केल्याच्या कारणावरून बंटीला बीग बॉसच्या आदेशावरून घरचा रस्ता दाखवला गेला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2010 11:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close