S M L

मला गॉडफादरची गरज- नारायण राणे

10 ऑक्टोंबरआपण सध्या राजकारणातील गॉडफादरच्या शोधात असल्यामुळे कोणाला नाराज करुन चालणार नाही, अस वक्तव्य राज्याचे महसुलमंत्री नारायण राणे यांनी सोलपूरात शिव छत्रपती नाट्यगृहाच्या उद्घाटन प्रसंगी केले. राजकारणातील गॉडफादरच्या शोधात असल्यामुळे मला सुशीलकुमार शिंदे यांना नाराज करायचे नाही, आणि त्यामुळेच पक्ष बैठका सुरू असतानाही या कार्यक्रमाला हजर झालो असंही राणेंनी सांगितले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 10, 2010 01:08 PM IST

मला गॉडफादरची गरज- नारायण राणे

10 ऑक्टोंबर

आपण सध्या राजकारणातील गॉडफादरच्या शोधात असल्यामुळे कोणाला नाराज करुन चालणार नाही, अस वक्तव्य राज्याचे महसुलमंत्री नारायण राणे यांनी सोलपूरात शिव छत्रपती नाट्यगृहाच्या उद्घाटन प्रसंगी केले.

राजकारणातील गॉडफादरच्या शोधात असल्यामुळे मला सुशीलकुमार शिंदे यांना नाराज करायचे नाही, आणि त्यामुळेच पक्ष बैठका सुरू असतानाही या कार्यक्रमाला हजर झालो असंही राणेंनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 10, 2010 01:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close