S M L

सोनियांना माणिकरावांचे कौतुक

15 ऑक्टोबर काल झालेल्या वादानंतर आज काँग्रेसची सद्भावना रॅली वर्ध्यात पार पडली. या रॅलीसाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी येणार की नाही, अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. पण अखेर सोनिया गांधी उशिरा म्हणजे दुपारी चारनंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्या. त्यांच्यासोबत यावेळी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे उपस्थित होते. माणिकरावांच्या बोलण्यामुळे काल झालेल्या वादाचा तणाव या रॅलीत मात्र दिसला नाही. झेंडा रॅलीमुळे काँग्रेसला बळ मिळेल, असा विश्वास सोनियांनी व्यक्ते केला. तसेच रॅलीच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री आणि माणिकरावांचे कौतुकही केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 15, 2010 11:37 AM IST

सोनियांना माणिकरावांचे कौतुक

15 ऑक्टोबर

काल झालेल्या वादानंतर आज काँग्रेसची सद्भावना रॅली वर्ध्यात पार पडली.

या रॅलीसाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी येणार की नाही, अशी शंका व्यक्त करण्यात येत होती.

पण अखेर सोनिया गांधी उशिरा म्हणजे दुपारी चारनंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्या. त्यांच्यासोबत यावेळी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे उपस्थित होते.

माणिकरावांच्या बोलण्यामुळे काल झालेल्या वादाचा तणाव या रॅलीत मात्र दिसला नाही.

झेंडा रॅलीमुळे काँग्रेसला बळ मिळेल, असा विश्वास सोनियांनी व्यक्ते केला.

तसेच रॅलीच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री आणि माणिकरावांचे कौतुकही केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 15, 2010 11:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close