S M L

ऍक्शन रिप्ले ढिंचॅक दिवाली

17 ऑक्टोंबरझी टाव्हीवर 31 तारखेला 'ऍक्शन रिप्ले ढिंचॅक दिवाली' हा धमाकेदार कार्यक्रम होणार आहे. ज्यामध्ये छोट्या पडद्यावरचे सगळे कलाकार त्यांचा जलवा दाखवणार आहेत.या कार्यक्रमाची रंगत अधिक वाढवण्यासाठी अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि खिलाडी अक्षय कुमार यांचे योगदान असणार आहे.दिवाळीत रिलीज होणारा त्यांचा ऍकेशन रिप्ले या सिनेमाचे प्रमोशन हे या सर्व कार्यक्रमाचा अर्थ आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 17, 2010 12:19 PM IST

ऍक्शन रिप्ले ढिंचॅक दिवाली

17 ऑक्टोंबर

झी टाव्हीवर 31 तारखेला 'ऍक्शन रिप्ले ढिंचॅक दिवाली' हा धमाकेदार कार्यक्रम होणार आहे.

ज्यामध्ये छोट्या पडद्यावरचे सगळे कलाकार त्यांचा जलवा दाखवणार आहेत.

या कार्यक्रमाची रंगत अधिक वाढवण्यासाठी अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि खिलाडी अक्षय कुमार यांचे योगदान असणार आहे.

दिवाळीत रिलीज होणारा त्यांचा ऍकेशन रिप्ले या सिनेमाचे प्रमोशन हे या सर्व कार्यक्रमाचा अर्थ आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 17, 2010 12:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close