S M L

हिंदुत्त्ववाद्यांच्या दबावामुळे नेमाडेंचा सत्कार रद्द

21 ऑक्टोबरजालन्यात भालचंद्र नेमाडे यांना दिला जाणारा कोठारी साहित्य पुरस्काराचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. कोठारी उद्योग समुहातर्फे हा पुरस्कार दिला जाणार होता. या कार्यक्रमावर काही हिंदुत्त्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला. त्यानंतर पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 21, 2010 01:52 PM IST

हिंदुत्त्ववाद्यांच्या दबावामुळे नेमाडेंचा सत्कार रद्द

21 ऑक्टोबर

जालन्यात भालचंद्र नेमाडे यांना दिला जाणारा कोठारी साहित्य पुरस्काराचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

कोठारी उद्योग समुहातर्फे हा पुरस्कार दिला जाणार होता. या कार्यक्रमावर काही हिंदुत्त्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला.

त्यानंतर पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 21, 2010 01:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close