S M L

पुण्यात बालदिनानिम्मित गीतांचा कार्यक्रम

14 नोव्हेंबरएका खासगी शाळेच्या इमारत निधीसाठी बालदिनाचे औचित्य साधून कल्याण इथल्या आचार्य आत्रे रंग मंदिरात एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठी युगल गीतांचा कार्यक्रम पार पडला. त्यात 'लिटील चॅम्प' फेम मुग्धा वैशंपायननं आपल्या गाण्यांनी कार्यक्रमात रंग भरला. तिच्या सोबत केतकी भावे-जोशी, मधुरा कुंभार केतन पटवर्धन आणि जगदीश बगवाडकर या गायकांनीही युगल गिते गायली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 14, 2010 03:51 PM IST

पुण्यात बालदिनानिम्मित गीतांचा कार्यक्रम

14 नोव्हेंबर

एका खासगी शाळेच्या इमारत निधीसाठी बालदिनाचे औचित्य साधून कल्याण इथल्या आचार्य आत्रे रंग मंदिरात एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मराठी युगल गीतांचा कार्यक्रम पार पडला. त्यात 'लिटील चॅम्प' फेम मुग्धा वैशंपायननं आपल्या गाण्यांनी कार्यक्रमात रंग भरला.

तिच्या सोबत केतकी भावे-जोशी, मधुरा कुंभार केतन पटवर्धन आणि जगदीश बगवाडकर या गायकांनीही युगल गिते गायली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2010 03:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close