S M L

गुरू-ता-गद्दी उत्सवात रंगला ' हल्लाबोल ' सोहळा

30 ऑक्टोबर, नांदेडगुरू-ता-गद्दी सोहळ्यामध्ये बुधवारी ' हल्लाबोल ' हा पारंपरिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. हल्लाबोल म्हणजे ' लढाईला जाण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. ' हा कार्यक्रम वर्षातून 4 वेळा साजरा केला जातो. पण यंदा गुरू-ता-गद्दी सोहळ्याच्या मुहूर्तावरच हा कार्यक्रम आल्यानं या सोहळ्याचंही महत्त्व वाढलं. देश-विदेशातले लाखो भाविक या सोहळ्यात सामील झाले होते. अनेक शीख बांधवांनी तलवारबाजीची थरारक प्रात्यक्षिकं करुन दाखवली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 30, 2008 11:26 AM IST

गुरू-ता-गद्दी उत्सवात रंगला ' हल्लाबोल ' सोहळा

30 ऑक्टोबर, नांदेडगुरू-ता-गद्दी सोहळ्यामध्ये बुधवारी ' हल्लाबोल ' हा पारंपरिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. हल्लाबोल म्हणजे ' लढाईला जाण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. ' हा कार्यक्रम वर्षातून 4 वेळा साजरा केला जातो. पण यंदा गुरू-ता-गद्दी सोहळ्याच्या मुहूर्तावरच हा कार्यक्रम आल्यानं या सोहळ्याचंही महत्त्व वाढलं. देश-विदेशातले लाखो भाविक या सोहळ्यात सामील झाले होते. अनेक शीख बांधवांनी तलवारबाजीची थरारक प्रात्यक्षिकं करुन दाखवली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 30, 2008 11:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close