S M L

अशोक जैन यांच्याकडे ही पाच कोटींची लाच मागितली होती

17 नोव्हेंबरमंत्र्यांनी लाच मागितल्याचा गौप्यस्फोट उद्योजक रतन टाटांनी केल्यानंतर आता आणखी एका मंत्र्यांनी लाच मागितल्याचे प्रकरण उघड झाले आहे. जैन इरिगेशनचे अशोक जैन यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.आमच्या आजच्या सवाल या मंगळवारच्या कार्यक्रमात त्यांना हा गौप्यस्फोट केला. मला पण एकदा नवीन कंपनीच्या रजिस्ट्रेशनसाठी एका मंत्र्याने 5 कोटींची मागणी केली होती, मी ते देण्यास नकार दिला. त्याचा एवढाच परिणाम झाला की मला नवीन कंपनी उभी करता आली नाही, अशी धक्कादायक माहिती जैन यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 17, 2010 07:35 AM IST

अशोक जैन यांच्याकडे ही पाच कोटींची लाच मागितली होती

17 नोव्हेंबर

मंत्र्यांनी लाच मागितल्याचा गौप्यस्फोट उद्योजक रतन टाटांनी केल्यानंतर आता आणखी एका मंत्र्यांनी लाच मागितल्याचे प्रकरण उघड झाले आहे.

जैन इरिगेशनचे अशोक जैन यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.आमच्या आजच्या सवाल या मंगळवारच्या कार्यक्रमात त्यांना हा गौप्यस्फोट केला.

मला पण एकदा नवीन कंपनीच्या रजिस्ट्रेशनसाठी एका मंत्र्याने 5 कोटींची मागणी केली होती, मी ते देण्यास नकार दिला.

त्याचा एवढाच परिणाम झाला की मला नवीन कंपनी उभी करता आली नाही, अशी धक्कादायक माहिती जैन यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 17, 2010 07:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close