S M L

'मुंबई अतूट आहे' विद्यार्थ्यांनी दिला संदेश

26 नोव्हेंबर26/11 ला मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले मात्र या हादर्‍यातून सावरला मुंबईकर आणि मुंबई.मुंबईकशी अतूट आहे हे सांगण्यासाठी 'मुंबईचा अतूट चैतन्य स्त्रौत' हा संदेश देत नरिमन पॉईंट ते गिरगाव चौपाटी या एक किलो मीटर आणि 300 मीटर या मुबंईच्या क्युन नेकलेसवरती मुबंईतल्या शाळकरी मुलांनी बॅनररुपी मोठी भिंत उभारली आणि बराक ओबामंानी ज्या शाळेला भेट दिली त्या होलीनेम स्कुल या शाळेतील मुलांचा यात समावेश होता. आणि या कार्यक्रमाबद्दल त्या शाळेतील मुलांशी जाणून घेतल आमची रिपोर्टर प्रियांका देसाईनं...

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 26, 2010 08:03 AM IST

'मुंबई अतूट आहे' विद्यार्थ्यांनी दिला संदेश

26 नोव्हेंबर

26/11 ला मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले मात्र या हादर्‍यातून सावरला मुंबईकर आणि मुंबई.मुंबईकशी अतूट आहे हे सांगण्यासाठी 'मुंबईचा अतूट चैतन्य स्त्रौत' हा संदेश देत नरिमन पॉईंट ते गिरगाव चौपाटी या एक किलो मीटर आणि 300 मीटर या मुबंईच्या क्युन नेकलेसवरती मुबंईतल्या शाळकरी मुलांनी बॅनररुपी मोठी भिंत उभारली आणि बराक ओबामंानी ज्या शाळेला भेट दिली त्या होलीनेम स्कुल या शाळेतील मुलांचा यात समावेश होता. आणि या कार्यक्रमाबद्दल त्या शाळेतील मुलांशी जाणून घेतल आमची रिपोर्टर प्रियांका देसाईनं...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 26, 2010 08:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close