S M L

पुण्यात सुलभा देशपांडे यांना तनवीर सन्मान

09 डिसेंबरपुण्यात रूपवेध प्रतिष्ठानचा तनवीर पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. सुलभा देशपांडे यांना तनवीर सन्मान देण्यात आला तर अभिनेत्री वीणा जामकर यांना तनवीर नाट्यधर्मी पुरस्कार दिला गेला. नाना पाटेकरच्या हस्ते हा गौरव केला गेला. यावेळी मान्यवरांबरोबरचा गप्पांचा कार्यक्रमही रंगला. इरावती कर्णिकनं वीणा जामकर यांची मुलाखत घेतली. तर माधव वझे यांनी सुलभा देशपांडे यांची मुलाखत घेतली. श्रीराम लागू आणि दीपा श्रीराम यांचा मुलगा तनवीरच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 9, 2010 04:25 PM IST

पुण्यात सुलभा देशपांडे यांना तनवीर सन्मान

09 डिसेंबर

पुण्यात रूपवेध प्रतिष्ठानचा तनवीर पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. सुलभा देशपांडे यांना तनवीर सन्मान देण्यात आला तर अभिनेत्री वीणा जामकर यांना तनवीर नाट्यधर्मी पुरस्कार दिला गेला. नाना पाटेकरच्या हस्ते हा गौरव केला गेला. यावेळी मान्यवरांबरोबरचा गप्पांचा कार्यक्रमही रंगला. इरावती कर्णिकनं वीणा जामकर यांची मुलाखत घेतली. तर माधव वझे यांनी सुलभा देशपांडे यांची मुलाखत घेतली. श्रीराम लागू आणि दीपा श्रीराम यांचा मुलगा तनवीरच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2010 04:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close