S M L

राहुल गांधी पुढचे पंतप्रधान ?

11 डिसेंबरकाँग्रेसचे युवराज राहुल गांधी हे देशाचे पुढचे पंतप्रधान होऊ शकतात, असं वक्तव्य अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज केलं आहे. राहुल गांधी जर पंतप्रधान झाले तर आपल्याला नक्कीच आनंद होईल असंही त्यांनी म्हटलं आहे. मुंबईत नेटवर्क 18 च्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 11, 2010 04:25 PM IST

राहुल गांधी पुढचे पंतप्रधान ?

11 डिसेंबर

काँग्रेसचे युवराज राहुल गांधी हे देशाचे पुढचे पंतप्रधान होऊ शकतात, असं वक्तव्य अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज केलं आहे. राहुल गांधी जर पंतप्रधान झाले तर आपल्याला नक्कीच आनंद होईल असंही त्यांनी म्हटलं आहे. मुंबईत नेटवर्क 18 च्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2010 04:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close