S M L

साहित्य संमेलनाला आयोजक स्वत:ची सुरक्षाव्यवस्था ठेवणार

23 डिसेंबरदादोजी कोंडदेव स्टेडियमच्या नावाच्या वादामुळे ठाण्यात होणार्‍या 84 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य कार्यक्रमस्थळी आयोजक स्वत:ची सुरक्षाव्यवस्था ठेवणार आहे. साहित्य संमेलन सुरु होण्याअगोदरच संमेलन उधळुन लावू असा इशारा संभाजी ब्रिगेडने काही दिवसांपूर्वी दिला होता.संमेलन आयोजन समिती 60सुरक्षारक्षकही तैनात करणार आहेत. हे सुरक्षाजवान संमेलन परिसरात सुरक्षा देणार आहेत. याबरोबरच संमेलनाच्या ठिकाणी पोलिसांचा लवाजमाही सुरक्षेसाठी तैनात असणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 23, 2010 10:59 AM IST

साहित्य संमेलनाला आयोजक स्वत:ची सुरक्षाव्यवस्था ठेवणार

23 डिसेंबर

दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या नावाच्या वादामुळे ठाण्यात होणार्‍या 84 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य कार्यक्रमस्थळी आयोजक स्वत:ची सुरक्षाव्यवस्था ठेवणार आहे. साहित्य संमेलन सुरु होण्याअगोदरच संमेलन उधळुन लावू असा इशारा संभाजी ब्रिगेडने काही दिवसांपूर्वी दिला होता.

संमेलन आयोजन समिती 60सुरक्षारक्षकही तैनात करणार आहेत. हे सुरक्षाजवान संमेलन परिसरात सुरक्षा देणार आहेत. याबरोबरच संमेलनाच्या ठिकाणी पोलिसांचा लवाजमाही सुरक्षेसाठी तैनात असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 23, 2010 10:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close