S M L

मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला हर्षवर्धन पाटील यांना 'कांद्याचा बुके'

24 डिसेंबरकांदा दरवाढी विरोधात मनसेनं कोल्हापूरात अभिनव आंदोलन केलं. कोल्हापूरचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील विविध कार्यक्रमासाठी कोल्हापूर दौर्‍यावर आले आहेत. आज(शुक्रवारी) सकाळी सात वाजता मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना गाठलं आणि कांदा दरवाढी विरोधात जाब विचारला त्याच बरोबर मनसेच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांना कांद्याचा बुके आणि कांद्याची मिठाई दिली कांद्याचे दर तात्काळ उतरले नाहीत तर मार्केयार्डमधिल कांदा बाहेर जाऊ देणार नाही असं त्यांनी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 24, 2010 07:56 AM IST

मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला हर्षवर्धन पाटील यांना 'कांद्याचा बुके'

24 डिसेंबर

कांदा दरवाढी विरोधात मनसेनं कोल्हापूरात अभिनव आंदोलन केलं. कोल्हापूरचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील विविध कार्यक्रमासाठी कोल्हापूर दौर्‍यावर आले आहेत. आज(शुक्रवारी) सकाळी सात वाजता मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना गाठलं आणि कांदा दरवाढी विरोधात जाब विचारला त्याच बरोबर मनसेच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांना कांद्याचा बुके आणि कांद्याची मिठाई दिली कांद्याचे दर तात्काळ उतरले नाहीत तर मार्केयार्डमधिल कांदा बाहेर जाऊ देणार नाही असं त्यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 24, 2010 07:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close