S M L

हिंगोलीत मतीमंद आणि कुष्ठरोगी कलाकारांचं अनोख सेलीब्रेशन

01 जानेवारी नव वर्षाचं स्वागत म्हटलं तर मोठ मोठ्या पाटर्‌या,संगीतवर बेभान होणारी तरुणाई, आकाशदिपून टाकणारी आतषबाजी असं स्वरुप थर्टी फस्टच्या रात्री सर्वत्र पाह्यालं मिळतं मात्र हिंगोलीत अंध, अपंग, मतीमंद आणि कुष्ठरोगी कलाकारांनी वेगवेगळ्या कला सादर करून नव्या वर्षाचं स्वागत केलं. स्वरानंदन वन नावाने हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला. 150 कलाकार असलेला हा ऑर्केस्ट्रा चंद्रपूरमधल्या आनंदवनच्या कलाकारांचा आहे. आनंदवनातल्या सामाजिक कार्याला मदत करण्याच्या उद्देश्याने हा ऑर्केस्ट्रा सादर केला जातो. मराठी, हिंदी, चित्रपट गीतांसह बांबू नृत्य आणि अभिनयाची मैफिल या ऑर्केस्ट्रात असते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 1, 2011 02:30 PM IST

हिंगोलीत मतीमंद आणि कुष्ठरोगी कलाकारांचं अनोख सेलीब्रेशन

01 जानेवारी

नव वर्षाचं स्वागत म्हटलं तर मोठ मोठ्या पाटर्‌या,संगीतवर बेभान होणारी तरुणाई, आकाशदिपून टाकणारी आतषबाजी असं स्वरुप थर्टी फस्टच्या रात्री सर्वत्र पाह्यालं मिळतं मात्र हिंगोलीत अंध, अपंग, मतीमंद आणि कुष्ठरोगी कलाकारांनी वेगवेगळ्या कला सादर करून नव्या वर्षाचं स्वागत केलं. स्वरानंदन वन नावाने हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला. 150 कलाकार असलेला हा ऑर्केस्ट्रा चंद्रपूरमधल्या आनंदवनच्या कलाकारांचा आहे. आनंदवनातल्या सामाजिक कार्याला मदत करण्याच्या उद्देश्याने हा ऑर्केस्ट्रा सादर केला जातो. मराठी, हिंदी, चित्रपट गीतांसह बांबू नृत्य आणि अभिनयाची मैफिल या ऑर्केस्ट्रात असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 1, 2011 02:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close