S M L

पोलिसांसाठी सिनेकलाकारांची खास हजेरी

07 जानेवारीमुंबई पोलिसांचा उमंग नावाचा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच मुंबईत पार पडला या कार्यक्रमासाठी बॉलीवुडचे अनेक कलाकार हजर होते. या कार्यक्रमाला अमिताभ बच्चन ,शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांची विशेष उपस्थिती होती. तसेत बॉलीवुड सृष्टीतले अनेक कलाकार हजर होते. यावेळी आमिर खान आणि ह्रतिक रोशन यांनी सगळ्यांसाठी गाणं सादर केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 7, 2011 04:01 PM IST

पोलिसांसाठी सिनेकलाकारांची खास हजेरी

07 जानेवारी

मुंबई पोलिसांचा उमंग नावाचा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच मुंबईत पार पडला या कार्यक्रमासाठी बॉलीवुडचे अनेक कलाकार हजर होते. या कार्यक्रमाला अमिताभ बच्चन ,शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांची विशेष उपस्थिती होती. तसेत बॉलीवुड सृष्टीतले अनेक कलाकार हजर होते. यावेळी आमिर खान आणि ह्रतिक रोशन यांनी सगळ्यांसाठी गाणं सादर केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 7, 2011 04:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close