S M L

2 जी स्पेक्ट्रमचा रिपोर्ट कॅगच्या ऑफिसनं फोडला -सिब्बल

10 जानेवारीदूरसंचार मंत्री कपील सिब्बल आणि कॅग यांच्यात आता संघर्ष निर्माण झाला. 2 जी स्पेक्ट्रम बद्दलचा अहवाल कॅगनं फोडल्याचा आरोप सिब्बल यांनी सीएनएन-आयबीएनच्या एका कार्यक्रमात बोलताना केला.2 जी स्पेक्ट्रमबाबत कॅगच्या अहवालात त्रुटी असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं आहे. दरम्यान कॅग म्हणजेच महालेखापरीक्षक विनोद राय यांनी सिब्बल यांच्या आरोपांना उत्तर दिलं. अहवालातला प्रत्येक शब्द बरोबर असल्याचं त्यांनी म्हटलंय. दूरसंचार मंत्र्यांचे वक्तव्य संसदेचं नियम मोडणारे आहेत. या प्रकरणाची लोकलेखा समिती चौकशी करत असताना कोणत्याही अधिकार्‍यानं किंवा मंत्र्यानं खुलेआम चर्चा करणं अयोग्य आहे असं राय यांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 10, 2011 06:03 PM IST

2 जी स्पेक्ट्रमचा रिपोर्ट कॅगच्या ऑफिसनं फोडला -सिब्बल

10 जानेवारी

दूरसंचार मंत्री कपील सिब्बल आणि कॅग यांच्यात आता संघर्ष निर्माण झाला. 2 जी स्पेक्ट्रम बद्दलचा अहवाल कॅगनं फोडल्याचा आरोप सिब्बल यांनी सीएनएन-आयबीएनच्या एका कार्यक्रमात बोलताना केला.2 जी स्पेक्ट्रमबाबत कॅगच्या अहवालात त्रुटी असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं आहे. दरम्यान कॅग म्हणजेच महालेखापरीक्षक विनोद राय यांनी सिब्बल यांच्या आरोपांना उत्तर दिलं. अहवालातला प्रत्येक शब्द बरोबर असल्याचं त्यांनी म्हटलंय. दूरसंचार मंत्र्यांचे वक्तव्य संसदेचं नियम मोडणारे आहेत. या प्रकरणाची लोकलेखा समिती चौकशी करत असताना कोणत्याही अधिकार्‍यानं किंवा मंत्र्यानं खुलेआम चर्चा करणं अयोग्य आहे असं राय यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 10, 2011 06:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close