S M L

'अप्सरा'नं घेतला शीला की जवानीवर ठेका !

13 जानेवारीअप्सरा आली या गाण्यामुळं तमाम महाराष्ट्राला वेड लावणार्‍या सोनाली कुलकर्णीलाही शीला की जवानीचा मोह आवरला नाही. बदलापूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात सोनालीनं या गाण्यावर ठेका धरला. युवा दिनानिमित्त युवराज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सोनालीनं या गाण्यावर परफॉर्म केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 13, 2011 03:07 PM IST

'अप्सरा'नं घेतला शीला की जवानीवर ठेका !

13 जानेवारी

अप्सरा आली या गाण्यामुळं तमाम महाराष्ट्राला वेड लावणार्‍या सोनाली कुलकर्णीलाही शीला की जवानीचा मोह आवरला नाही. बदलापूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात सोनालीनं या गाण्यावर ठेका धरला. युवा दिनानिमित्त युवराज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सोनालीनं या गाण्यावर परफॉर्म केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 13, 2011 03:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close