S M L

पुणे फिल्म फेस्टिव्हलचा शानदार समारोप

13 जानेवारी9 व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा आज पुण्यात शानदार समारोप सोहळा पार पडला. या समारोप सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक राज्यमंत्री फौजिया खान तसेच नाट्य आणि सिनेसृष्टीतल्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. विजय चव्हाण यांच्या फोल्क ड्रम्स ऑफ महाराष्ट्र या कार्यक्रमाने या समारोप सोहळ्याची सुरुवात झाली. सिनेमाच्या अनेक विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना यावेळी पुरस्कार दिले गेले. उत्कृष्ट पटकथेसाठी तार्‍यांचे बेट साठी किरण यज्ञोपवित आणि सौरभ भावे यांना पुरस्कार देण्यात आला. तर आघातसाठी मुक्ता बर्वे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून विक्रम गोखले यांना पुरस्कार मिळाला.सर्वोत्कृष्ट सिनेमासाठी संत तुकाराम ऍवॉर्ड बाबू बँड बाजा या सिनेमाला मिळाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 13, 2011 04:35 PM IST

पुणे फिल्म फेस्टिव्हलचा शानदार समारोप

13 जानेवारी

9 व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा आज पुण्यात शानदार समारोप सोहळा पार पडला. या समारोप सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक राज्यमंत्री फौजिया खान तसेच नाट्य आणि सिनेसृष्टीतल्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. विजय चव्हाण यांच्या फोल्क ड्रम्स ऑफ महाराष्ट्र या कार्यक्रमाने या समारोप सोहळ्याची सुरुवात झाली. सिनेमाच्या अनेक विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना यावेळी पुरस्कार दिले गेले. उत्कृष्ट पटकथेसाठी तार्‍यांचे बेट साठी किरण यज्ञोपवित आणि सौरभ भावे यांना पुरस्कार देण्यात आला. तर आघातसाठी मुक्ता बर्वे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून विक्रम गोखले यांना पुरस्कार मिळाला.सर्वोत्कृष्ट सिनेमासाठी संत तुकाराम ऍवॉर्ड बाबू बँड बाजा या सिनेमाला मिळाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 13, 2011 04:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close