S M L

अजित पवार भीमसेन जोशींच्या अंत्यसंस्काराला अनुपस्थित

24 जानेवारीपंडित भीमसेन जोशी यांच्या अंत्यसंस्काराला पुण्याचे पालकमंत्री अजित पवार मात्र उपस्थित नव्हते. पंडित भीमसेन जोशींना पुण्यात अखेरचा निरोप दिला जात असताना अजित पवार मात्र स्वतःच्या सत्कार संमारंभात मग्न होते. पालकमंत्री या नात्यानं अजित पवार आज पुण्यात असणं गरजेचं होतं. पण सध्या ते कोल्हापुरात एका कार्यक्रमात आहेत. तिथूनच त्यांनी पंडित भीमसेन जोशी यांना श्रद्धांजली वाहिली. तर पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी हेसुद्धा पंडितजींच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिले नाहीत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 24, 2011 04:59 PM IST

अजित पवार भीमसेन जोशींच्या अंत्यसंस्काराला अनुपस्थित

24 जानेवारी

पंडित भीमसेन जोशी यांच्या अंत्यसंस्काराला पुण्याचे पालकमंत्री अजित पवार मात्र उपस्थित नव्हते. पंडित भीमसेन जोशींना पुण्यात अखेरचा निरोप दिला जात असताना अजित पवार मात्र स्वतःच्या सत्कार संमारंभात मग्न होते. पालकमंत्री या नात्यानं अजित पवार आज पुण्यात असणं गरजेचं होतं. पण सध्या ते कोल्हापुरात एका कार्यक्रमात आहेत. तिथूनच त्यांनी पंडित भीमसेन जोशी यांना श्रद्धांजली वाहिली. तर पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी हेसुद्धा पंडितजींच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिले नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 24, 2011 04:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close