S M L

पुण्यात युवा मतदार दिन साजरा

25 जानेवारी25 जानेवारी हा दिवस युवा मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आज यानिमित्त पुण्यामध्ये एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. युवा मतदारांमध्ये मतदानाच्या हक्काविषयी जागृती व्हावी यासाठी तरुण तरुणींना पुण्याचे विभागीय आयुक्त दिलीप बंड यांच्या हस्ते मतदार ओळखपत्रांचं वाटप करण्यात आलं. यानंतर मतदानाचा हक्क आणि नियमांविषयी तरुणांना मार्गदर्शनही करण्यात आलं. मतदानाचा हक्क बजावणारचं असा विश्वास यावेळी मुलांनी व्यक्त केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 25, 2011 04:05 PM IST

पुण्यात युवा मतदार दिन साजरा

25 जानेवारी

25 जानेवारी हा दिवस युवा मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आज यानिमित्त पुण्यामध्ये एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. युवा मतदारांमध्ये मतदानाच्या हक्काविषयी जागृती व्हावी यासाठी तरुण तरुणींना पुण्याचे विभागीय आयुक्त दिलीप बंड यांच्या हस्ते मतदार ओळखपत्रांचं वाटप करण्यात आलं. यानंतर मतदानाचा हक्क आणि नियमांविषयी तरुणांना मार्गदर्शनही करण्यात आलं. मतदानाचा हक्क बजावणारचं असा विश्वास यावेळी मुलांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 25, 2011 04:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close