S M L

राज्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26 जानेवारीराज्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी शिवाजी पार्कात ध्वजारोहण केलं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही या कार्यक्रमाला उपस्थित होते. राज्यपालांनी यावेळी पथसंचलनाकडून सलामी स्विकारली. मुंबईच्या विकासासाठी आगामी काळात मोठे प्रकल्प राबवले जाणार आहेत. त्यातून मुंबईचा विकास होणार असल्याचं राज्यपाल म्हणाले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 26, 2011 10:12 AM IST

राज्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26 जानेवारी

राज्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी शिवाजी पार्कात ध्वजारोहण केलं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही या कार्यक्रमाला उपस्थित होते. राज्यपालांनी यावेळी पथसंचलनाकडून सलामी स्विकारली. मुंबईच्या विकासासाठी आगामी काळात मोठे प्रकल्प राबवले जाणार आहेत. त्यातून मुंबईचा विकास होणार असल्याचं राज्यपाल म्हणाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 26, 2011 10:12 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close