S M L

मालदीवमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

26 जानेवारीदेशभरात, राज्यभरात आज प्रजासत्ताक दिन साजरा झाला. त्याचप्रमाणे मालदीवच्या आयुक्तालयातही आज प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. मालदीवमधले भारताचे राजदूत ज्ञानेश्वर मुळे यांनी राष्ट्रध्वज फडकवला. यावेळी मालदीव आणि भारतातले मान्यवरही उपस्थित होते.अनेक भारतीयांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 27, 2011 04:30 PM IST

मालदीवमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

26 जानेवारी

देशभरात, राज्यभरात आज प्रजासत्ताक दिन साजरा झाला. त्याचप्रमाणे मालदीवच्या आयुक्तालयातही आज प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. मालदीवमधले भारताचे राजदूत ज्ञानेश्वर मुळे यांनी राष्ट्रध्वज फडकवला. यावेळी मालदीव आणि भारतातले मान्यवरही उपस्थित होते.अनेक भारतीयांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 27, 2011 04:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close