S M L

माधुरीनं नाशिककरांची मनं जिंकली

02 फेब्रुवारीधकधक गर्ल माधुरी दिक्षितनं नाशिककरांची मनं जिंकली आहे. डान्स करणारी माधुरी सगळ्यांना माहिती आहे. पण नाशिक फेस्टिव्हलमध्ये माधुरीनं 'आजा नचले' या आपल्या चित्रपटाचा गाण गाऊन आपली सुरेल अदाही दाखवली. या कार्यक्रमात शिवमणीनंही रसिकांची मनं जिंकली. नाशिकमध्ये सध्दा नाशिक फेस्टिव्हलची धूम सुरू आहे या फेस्टिव्हला आशियाई क्रीडा स्पर्धेत विजेती कविता राऊत ही उपस्थित होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 2, 2011 12:35 PM IST

माधुरीनं नाशिककरांची मनं जिंकली

02 फेब्रुवारी

धकधक गर्ल माधुरी दिक्षितनं नाशिककरांची मनं जिंकली आहे. डान्स करणारी माधुरी सगळ्यांना माहिती आहे. पण नाशिक फेस्टिव्हलमध्ये माधुरीनं 'आजा नचले' या आपल्या चित्रपटाचा गाण गाऊन आपली सुरेल अदाही दाखवली. या कार्यक्रमात शिवमणीनंही रसिकांची मनं जिंकली. नाशिकमध्ये सध्दा नाशिक फेस्टिव्हलची धूम सुरू आहे या फेस्टिव्हला आशियाई क्रीडा स्पर्धेत विजेती कविता राऊत ही उपस्थित होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 2, 2011 12:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close