S M L

पुणे मनपाची निवडणूक स्वबळावर लढवेल - कलमाडी

06 फेब्रुवारीआगामी पुणे मनपाची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवेल, अशी माहिती काँग्रेसचे खासदार सुरेश कलमाडी यांनी केलं. पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. कलामाडींचं हे वक्तव्य राष्ट्रवादीला डिवचण्याचाच प्रकार असल्याचं मानलं जातं आहे. त्यामुळे नवा पुणे पॅटर्नही धोक्यात येऊ शकतो. याशिवाय कलमाडी काही जुनी समीकरणेही जळवू शकतात. पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 6, 2011 10:26 AM IST

पुणे मनपाची निवडणूक स्वबळावर लढवेल - कलमाडी

06 फेब्रुवारी

आगामी पुणे मनपाची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवेल, अशी माहिती काँग्रेसचे खासदार सुरेश कलमाडी यांनी केलं. पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. कलामाडींचं हे वक्तव्य राष्ट्रवादीला डिवचण्याचाच प्रकार असल्याचं मानलं जातं आहे. त्यामुळे नवा पुणे पॅटर्नही धोक्यात येऊ शकतो. याशिवाय कलमाडी काही जुनी समीकरणेही जळवू शकतात. पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 6, 2011 10:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close