S M L

पुण्यात अजित पवारांचा कार्यक्रमाचा निषेध

10 फेब्रुवारीपुण्यात आज पंडित भीमसेन जोशी कलादालन आणि म्युजिक गॅलरीचं उद्घाटन करण्यात आलं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या कलादालनाचं उद्घाटन केलं. पंडित भीमसेन जोशी स्मृती प्रित्यार्थ शास्त्रीय संगीत शिष्यवृत्तीची घोषणाही यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केली आहेत. एकीकडे उद्घाटनाचा कार्यक्रम पत्रकारांनी व्यवस्थित कव्हर केला. या कार्यक्रमाला पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. त्यावेळी मात्र पत्रकारांबद्दल 'मीडियावर तर बंदीच घातली पाहिजे' असं वक्तव्य नांदेडच्या सभेत केलं होतं त्याचा निषेध म्हणून पत्रकारांनी काळ्या फिती लावून कार्यक्रमाला हजेरी लावली आणि अजित पवार बोलायला उभे राहिल्यानंतर कॅमेरे काढून आपला निषेध व्यक्त केला. अजित पवारांनी माफी मागावी अशी मागणी पत्रकार संघटनांनी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 10, 2011 10:57 AM IST

पुण्यात अजित पवारांचा कार्यक्रमाचा निषेध

10 फेब्रुवारी

पुण्यात आज पंडित भीमसेन जोशी कलादालन आणि म्युजिक गॅलरीचं उद्घाटन करण्यात आलं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या कलादालनाचं उद्घाटन केलं. पंडित भीमसेन जोशी स्मृती प्रित्यार्थ शास्त्रीय संगीत शिष्यवृत्तीची घोषणाही यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केली आहेत. एकीकडे उद्घाटनाचा कार्यक्रम पत्रकारांनी व्यवस्थित कव्हर केला. या कार्यक्रमाला पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. त्यावेळी मात्र पत्रकारांबद्दल 'मीडियावर तर बंदीच घातली पाहिजे' असं वक्तव्य नांदेडच्या सभेत केलं होतं त्याचा निषेध म्हणून पत्रकारांनी काळ्या फिती लावून कार्यक्रमाला हजेरी लावली आणि अजित पवार बोलायला उभे राहिल्यानंतर कॅमेरे काढून आपला निषेध व्यक्त केला. अजित पवारांनी माफी मागावी अशी मागणी पत्रकार संघटनांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 10, 2011 10:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close