S M L

रॉकस्टार ब्रायन ऍडम्स पुण्यात दाखल

11 फेब्रुवारीरॉकस्टार ब्रायन ऍडम्स पहाटे चार वाजता फ्रँकफर्टहून पुण्यात दाखल झाला आहे. अमनोरा टाऊनशिपमध्ये हा कॉन्सर्ट होणार आहे. एअरपोर्टला उतरल्यानंतर त्यानं कार्यक्रमस्थळी जाऊन लाईटस् -साऊंडची व्यवस्था पाहिली. आज संध्याकाळी सात वाजता हा कॉन्सर्ट होणार आहे. भारताच्या दौर्‍यात पुण्यानंतर मुंबई, बंगलोर,दिल्ली आणि हैदराबादमधेही कॉन्सर्टस होणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 11, 2011 10:52 AM IST

रॉकस्टार ब्रायन ऍडम्स पुण्यात दाखल

11 फेब्रुवारी

रॉकस्टार ब्रायन ऍडम्स पहाटे चार वाजता फ्रँकफर्टहून पुण्यात दाखल झाला आहे. अमनोरा टाऊनशिपमध्ये हा कॉन्सर्ट होणार आहे. एअरपोर्टला उतरल्यानंतर त्यानं कार्यक्रमस्थळी जाऊन लाईटस् -साऊंडची व्यवस्था पाहिली. आज संध्याकाळी सात वाजता हा कॉन्सर्ट होणार आहे. भारताच्या दौर्‍यात पुण्यानंतर मुंबई, बंगलोर,दिल्ली आणि हैदराबादमधेही कॉन्सर्टस होणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 11, 2011 10:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close