S M L

पहिला स्वरभास्कर पुरस्कार लता मंगेशकर यांना प्रदान

12 फेब्रुवारीपुण्यात आज शनिवारी लता मंगेशकर यांना पहिला स्वरभास्कर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृतीदिनानिमित्त पुणे महानगरपालिकेतर्फे हा पुरस्कार दिला गेला. पुण्यातल्या बागुल उद्यानामध्ये 'स्वरभास्कर भीमसेन जोशी' हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात ज्येष्ठ कलाकार सितारादेवी यांच्या हस्ते लतादिदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1 लाख 11 हजार 161 रुपय रोख आणि चांदीचं स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचे स्वरुप आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 12, 2011 04:28 PM IST

पहिला स्वरभास्कर पुरस्कार लता मंगेशकर यांना प्रदान

12 फेब्रुवारी

पुण्यात आज शनिवारी लता मंगेशकर यांना पहिला स्वरभास्कर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृतीदिनानिमित्त पुणे महानगरपालिकेतर्फे हा पुरस्कार दिला गेला. पुण्यातल्या बागुल उद्यानामध्ये 'स्वरभास्कर भीमसेन जोशी' हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात ज्येष्ठ कलाकार सितारादेवी यांच्या हस्ते लतादिदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1 लाख 11 हजार 161 रुपय रोख आणि चांदीचं स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचे स्वरुप आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 12, 2011 04:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close