S M L

वृद्धांनीही साजरा केला व्हॅलेंटाईन डे

14 फेब्रुवारीप्रेमाला वय नसतं असं म्हणतात याचं उदाहरण मुंबईतल्या ट्री हाऊस नर्सरीमध्ये पाह्याला मिळलं. कांदिवली इथल्या या नर्सरीमध्ये आजी आजोबांनी व्हॅलेंटाईन डे साजरा केला. या उत्सवात त्यांची नातवंडंही सामील झाली होती. यात सहभागी झालेल्या आजी आजोबांना त्यांच्या तरुणपणी असा प्रेम उत्सव साजरा करता न आल्यामुळे आता आम्ही त्याची कसर भरुन काढत असल्याचं त्यांनी सांगितलं. या अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन काही तरुणांनी केलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 14, 2011 02:25 PM IST

वृद्धांनीही साजरा केला व्हॅलेंटाईन डे

14 फेब्रुवारी

प्रेमाला वय नसतं असं म्हणतात याचं उदाहरण मुंबईतल्या ट्री हाऊस नर्सरीमध्ये पाह्याला मिळलं. कांदिवली इथल्या या नर्सरीमध्ये आजी आजोबांनी व्हॅलेंटाईन डे साजरा केला. या उत्सवात त्यांची नातवंडंही सामील झाली होती. यात सहभागी झालेल्या आजी आजोबांना त्यांच्या तरुणपणी असा प्रेम उत्सव साजरा करता न आल्यामुळे आता आम्ही त्याची कसर भरुन काढत असल्याचं त्यांनी सांगितलं. या अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन काही तरुणांनी केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 14, 2011 02:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close