S M L

पुण्यात पंडित भीमसेन जोशींच्या स्मृती कार्यक्रमाचं आयोजन

16 फेब्रुवारीभारतरत्न पंडित भीमसेन जोशींना पुण्यात आगळीवेगळी आदरांजली वाहण्यात येणार आहे. 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान रेशीमबाग प्रशालेच्या मैदानावर एक संगीत मैफल आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये अनेक दिग्गज कलाकार हजेरी लावणार आहेत. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित होणार्‍या या 3 दिवस कायक्रमाचे उद्घाटन गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या मनोगतानं होणार आहे. तर कार्यक्रमाची सांगता पंडितजींनीच गायलेल्या एका भैरवीच्या व्हिडिओ क्लिपिंगनं होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 16, 2011 03:28 PM IST

पुण्यात पंडित भीमसेन जोशींच्या स्मृती कार्यक्रमाचं आयोजन

16 फेब्रुवारी

भारतरत्न पंडित भीमसेन जोशींना पुण्यात आगळीवेगळी आदरांजली वाहण्यात येणार आहे. 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान रेशीमबाग प्रशालेच्या मैदानावर एक संगीत मैफल आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये अनेक दिग्गज कलाकार हजेरी लावणार आहेत. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित होणार्‍या या 3 दिवस कायक्रमाचे उद्घाटन गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या मनोगतानं होणार आहे. तर कार्यक्रमाची सांगता पंडितजींनीच गायलेल्या एका भैरवीच्या व्हिडिओ क्लिपिंगनं होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 16, 2011 03:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close