S M L

तरुणच जगामध्ये बदल घडवून आणू शकतात - लामा

18 फेब्रुवारीमुंबई विद्यापीठाच्या कन्व्होकेशन हॉलमध्ये एक विशेष व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला. प्राचीन तत्व विचार आणि आधुनिक विचार या विषयांवर दलाईलामांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान दलाई लामा यांनी तरुणच जगामध्ये बदल घडवून आणू शकतात आणि त्यासाठी तरुणांनी विचार प्रगल्भ होण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितले आहे. भारत हा आपल्या गुरुचा देश आहे. त्यामुळे इथल्या तरुणंाना भेटल्यानंतर एक वेगळा अनुभव आपल्याला आल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यापीठाचे कुलगुरु राजन वेळूकर यांच्यासह अनेक मान्यवर सावेळी उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 18, 2011 03:54 PM IST

तरुणच जगामध्ये बदल घडवून आणू शकतात - लामा

18 फेब्रुवारी

मुंबई विद्यापीठाच्या कन्व्होकेशन हॉलमध्ये एक विशेष व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला. प्राचीन तत्व विचार आणि आधुनिक विचार या विषयांवर दलाईलामांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान दलाई लामा यांनी तरुणच जगामध्ये बदल घडवून आणू शकतात आणि त्यासाठी तरुणांनी विचार प्रगल्भ होण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितले आहे. भारत हा आपल्या गुरुचा देश आहे. त्यामुळे इथल्या तरुणंाना भेटल्यानंतर एक वेगळा अनुभव आपल्याला आल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यापीठाचे कुलगुरु राजन वेळूकर यांच्यासह अनेक मान्यवर सावेळी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 18, 2011 03:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close