S M L

सुलोचना चव्हाण यांना लता मंगेशकर पुरस्कार प्रदान

18 फेब्रुवारीमहाराष्ट्र राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा लता मंगेशकर पुरस्कार यंदा लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांना देण्यात आला. आज मुंबईतल्या गेट ऑफ इंडिया परिसरात झालेल्या सप्तरंग या कार्यक्रमात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते हा पुरस्कार सुलोचना चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप 2 लाख रुपये, शाल आणि मानपत्र असं आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर हा पुरस्कार संगीत क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्‍यांना देण्यात येतो.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 18, 2011 05:24 PM IST

सुलोचना चव्हाण यांना लता मंगेशकर पुरस्कार प्रदान

18 फेब्रुवारी

महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा लता मंगेशकर पुरस्कार यंदा लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांना देण्यात आला. आज मुंबईतल्या गेट ऑफ इंडिया परिसरात झालेल्या सप्तरंग या कार्यक्रमात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते हा पुरस्कार सुलोचना चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप 2 लाख रुपये, शाल आणि मानपत्र असं आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर हा पुरस्कार संगीत क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्‍यांना देण्यात येतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 18, 2011 05:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close