S M L

बँकेवर डायरेक्टर होण्यासाठी टगेगिरीच करावी लागते - अजित पवार

21 फेब्रुवारीआमदार म्हणून निवडून येणं सोप आहे, मात्र एखाद्या बँकेवर डायरेक्टर होणं अवघड आहे साध्या माणसाचं ते काम नाही त्यासाठी टगेगिरीच करावी लागते. हे उदगार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे. सहकार क्षेत्रात काम करणं हे किती अवघड आहे हेच अजित पवारांनी आपल्या भाषणात सांगितले. तासगाव अर्बन बँकेंच्या हिरक महोत्सवी कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 21, 2011 09:44 AM IST

बँकेवर डायरेक्टर होण्यासाठी टगेगिरीच करावी लागते - अजित पवार

21 फेब्रुवारी

आमदार म्हणून निवडून येणं सोप आहे, मात्र एखाद्या बँकेवर डायरेक्टर होणं अवघड आहे साध्या माणसाचं ते काम नाही त्यासाठी टगेगिरीच करावी लागते. हे उदगार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे. सहकार क्षेत्रात काम करणं हे किती अवघड आहे हेच अजित पवारांनी आपल्या भाषणात सांगितले. तासगाव अर्बन बँकेंच्या हिरक महोत्सवी कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 21, 2011 09:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close