S M L

प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार प्रा.तोरडमल यांना प्रदान

23 फेब्रुवारीमहाराष्ट्र राज्य शासनातर्फे दिला जाणारा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार यावर्षी प्राध्यापक मधुकर तोरडमल यांना प्रदान करण्यात आला आहे. 1 लाख रुपये रोख आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. या पुरस्कार प्रदान सोहळ्याच्यावेळी प्राध्यापक मधुकर तोरडमल यांच्यासोबत काम केलेल्या त्यांच्या मित्रपरिवाराने खुमासदार गप्पा आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाला सांस्कृतिक मंत्री संजय देवताळे ,ज्येष्ठ रंगक्रमी दिलीप प्रभावळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 23, 2011 12:11 PM IST

प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार प्रा.तोरडमल यांना प्रदान

23 फेब्रुवारी

महाराष्ट्र राज्य शासनातर्फे दिला जाणारा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार यावर्षी प्राध्यापक मधुकर तोरडमल यांना प्रदान करण्यात आला आहे. 1 लाख रुपये रोख आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. या पुरस्कार प्रदान सोहळ्याच्यावेळी प्राध्यापक मधुकर तोरडमल यांच्यासोबत काम केलेल्या त्यांच्या मित्रपरिवाराने खुमासदार गप्पा आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाला सांस्कृतिक मंत्री संजय देवताळे ,ज्येष्ठ रंगक्रमी दिलीप प्रभावळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 23, 2011 12:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close