S M L

अजय- अतुल जजच्या भूमिकेत

27 फेब्रुवारीई टीव्हीचा गौरव महाराष्ट्राचा हा रिऍलिटी शो पुन्हा सुरू होत आहे.आणि यावेळी सुप्रसिध्द गायक, संगीतकार अजय-अतुल या शोचे जज असतील. नुकतंच गौरव महाराष्ट्राचा शोचं प्रोमो शूट त्यांच्याबरोबर झालं. या शो च्या ऑडिशन्ससाठी अजय-अतुल महाराष्ट्राचा दौरा देखील करणार आहेत. त्याचं मार्गदर्शन स्पर्धकांना मिळेल. पल्लवी जोशी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 27, 2011 03:43 PM IST

अजय- अतुल जजच्या भूमिकेत

27 फेब्रुवारी

ई टीव्हीचा गौरव महाराष्ट्राचा हा रिऍलिटी शो पुन्हा सुरू होत आहे.आणि यावेळी सुप्रसिध्द गायक, संगीतकार अजय-अतुल या शोचे जज असतील. नुकतंच गौरव महाराष्ट्राचा शोचं प्रोमो शूट त्यांच्याबरोबर झालं. या शो च्या ऑडिशन्ससाठी अजय-अतुल महाराष्ट्राचा दौरा देखील करणार आहेत. त्याचं मार्गदर्शन स्पर्धकांना मिळेल. पल्लवी जोशी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 27, 2011 03:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close