S M L

पोलीस महासंचालक डी. शिवानंदन निवृत्त

28 फेब्रुवारीराज्याचे पोलीस महासंचालक डी. शिवानंदन आज निवृत्त होत आहेत. यानिमित्त त्यांना निरोप देण्यासाठी नायगावच्या पोलीस परेड ग्राऊड इथं एक विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी पोलीस दलातील वेगवेगळ्या विभागातील पोलिसांनी सलामी दिली. यावेळी शिवानंदन यांनी पोलिसांची संवादही साधला. यावेळी शिवानंदन यांना निरोप देण्यासाठी सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.यानंतर वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्यांना परंपरे नुसार सजवलेल्या गाडीत शिवानंदन यांना उभे करुन त्यांची गाडी परेड बाहेर आणली. यावेळी शिवानंदन आपल्या कार्यकिर्दी बद्दल भरभरुन बोलले. तसेच भविष्यात पोलिसांसमोर मोठमोठी आव्हानं असल्याचं त्यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 28, 2011 02:11 PM IST

पोलीस महासंचालक डी. शिवानंदन निवृत्त

28 फेब्रुवारी

राज्याचे पोलीस महासंचालक डी. शिवानंदन आज निवृत्त होत आहेत. यानिमित्त त्यांना निरोप देण्यासाठी नायगावच्या पोलीस परेड ग्राऊड इथं एक विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी पोलीस दलातील वेगवेगळ्या विभागातील पोलिसांनी सलामी दिली. यावेळी शिवानंदन यांनी पोलिसांची संवादही साधला. यावेळी शिवानंदन यांना निरोप देण्यासाठी सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.यानंतर वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्यांना परंपरे नुसार सजवलेल्या गाडीत शिवानंदन यांना उभे करुन त्यांची गाडी परेड बाहेर आणली. यावेळी शिवानंदन आपल्या कार्यकिर्दी बद्दल भरभरुन बोलले. तसेच भविष्यात पोलिसांसमोर मोठमोठी आव्हानं असल्याचं त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 28, 2011 02:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close