S M L

पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलाचं झालं मंगल कार्यालय !

12 मार्चइतके दिवस फक्त क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणारे पुण्याचे बालेवाडी क्रीडा संकुल आता मंगल कार्यालयही झाले आहे आणि याचं निमित्त आहे माजी मंत्री दिलीप देशमुख यांच्या मुलीच्या शाही विवाहसोहळ्याचं. त्यासाठी या क्रीडा संकुलाला सध्या एका भव्य-दिव्य राजवाड्याचं स्वरुप देण्यात आलंय. वास्तविक खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांव्यतिरिक्त हे क्रीडा संकुल इतर कुठल्याही सार्वजनिक किंवा वैयक्तिक कार्यक्रमांसाठी देता येत नाही. पण थेट केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांच्या म्हणजेच विलासराव देशमुखांच्या घरचं कार्य असल्याने त्यांना नियम कोण दाखवणारअसा प्रश्न निर्माण झाला की काय असा सवाल क्रीडाप्रेमी विचारत आहे. या सोहळ्यासाठी इथे होणारा खेळाडूंचा सरावही बंद पाडण्यात आला. त्यामुळे क्रीडा प्रेमींनी नाराजी व्यक्त केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 12, 2011 09:40 AM IST

पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलाचं झालं मंगल कार्यालय !

12 मार्च

इतके दिवस फक्त क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणारे पुण्याचे बालेवाडी क्रीडा संकुल आता मंगल कार्यालयही झाले आहे आणि याचं निमित्त आहे माजी मंत्री दिलीप देशमुख यांच्या मुलीच्या शाही विवाहसोहळ्याचं. त्यासाठी या क्रीडा संकुलाला सध्या एका भव्य-दिव्य राजवाड्याचं स्वरुप देण्यात आलंय. वास्तविक खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांव्यतिरिक्त हे क्रीडा संकुल इतर कुठल्याही सार्वजनिक किंवा वैयक्तिक कार्यक्रमांसाठी देता येत नाही. पण थेट केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांच्या म्हणजेच विलासराव देशमुखांच्या घरचं कार्य असल्याने त्यांना नियम कोण दाखवणारअसा प्रश्न निर्माण झाला की काय असा सवाल क्रीडाप्रेमी विचारत आहे. या सोहळ्यासाठी इथे होणारा खेळाडूंचा सरावही बंद पाडण्यात आला. त्यामुळे क्रीडा प्रेमींनी नाराजी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 12, 2011 09:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close