S M L

पुण्यात स्वरसागर महोत्सवाला सुरूवात

16 मार्चपुण्यात पिंपरी-चिंचवडमध्ये स्वरसागर महोत्सवाला सुरूवात झाली आहे. संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर या कार्यक्रमात कला सादर करणार आहेत. या वर्षी महोत्सवाची सुरुवात राहुल देशपांडे यांच्या गायनानं झाली. तर बासरीतील सप्तसुरांची जादु चौफेर पसरवत पंडित हरीप्रसाद चौरसीयांनी महोत्सवाची शान वाढवली. महोत्सवाचं उद्घाटन जेष्ठ गायक पंडित बबन हळदनकर यांनी केलं. यावेळी पंडित हरीप्रसाद चौरसीया यांना स्वरसागर ज्ीावन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 16, 2011 11:20 AM IST

पुण्यात स्वरसागर महोत्सवाला सुरूवात

16 मार्च

पुण्यात पिंपरी-चिंचवडमध्ये स्वरसागर महोत्सवाला सुरूवात झाली आहे. संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर या कार्यक्रमात कला सादर करणार आहेत. या वर्षी महोत्सवाची सुरुवात राहुल देशपांडे यांच्या गायनानं झाली. तर बासरीतील सप्तसुरांची जादु चौफेर पसरवत पंडित हरीप्रसाद चौरसीयांनी महोत्सवाची शान वाढवली. महोत्सवाचं उद्घाटन जेष्ठ गायक पंडित बबन हळदनकर यांनी केलं. यावेळी पंडित हरीप्रसाद चौरसीया यांना स्वरसागर ज्ीावन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 16, 2011 11:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close