S M L

राज्यभरात रंगाची उधळण

20 मार्चराज्यात आज धुलिवंदनाची धूम पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी या रंगोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपूरमध्ये धुलिवंदनाचा उत्साह शिगेला पोहचला. चौकाचौकात नागरिक रंग खेळण्यात दंग झाले होते. त्यातच आज रविवार असल्याने सणाच्या उत्साहात भरच पडली. पुणे, ठाणे आणि मुंबई शहरातही धुलिवंदनाची उत्साह पाहायला मिळला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 20, 2011 10:10 AM IST

राज्यभरात रंगाची उधळण

20 मार्च

राज्यात आज धुलिवंदनाची धूम पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी या रंगोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपूरमध्ये धुलिवंदनाचा उत्साह शिगेला पोहचला. चौकाचौकात नागरिक रंग खेळण्यात दंग झाले होते. त्यातच आज रविवार असल्याने सणाच्या उत्साहात भरच पडली. पुणे, ठाणे आणि मुंबई शहरातही धुलिवंदनाची उत्साह पाहायला मिळला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2011 10:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close