S M L

गडकरी रंगायतनमध्ये कलाकार रंगले

20 मार्चठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये मराठी कलाकारांनी नैसर्गिक रंगांनी धुळवड साजरी केली. नेहमी नाटकांनी गजबजून जाणारे रंगायतन आज रंगामध्ये रंगून गेलं होतं.आज सकाळी 9 वाजता हा कार्यक्रम सुरु झाला. विजू माने, अभिजित खांडकेकर यांसारखे अनेक नव्या जुन्या कलाकारांनी यात भाग घेतला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 20, 2011 10:13 AM IST

गडकरी रंगायतनमध्ये कलाकार रंगले

20 मार्च

ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये मराठी कलाकारांनी नैसर्गिक रंगांनी धुळवड साजरी केली. नेहमी नाटकांनी गजबजून जाणारे रंगायतन आज रंगामध्ये रंगून गेलं होतं.आज सकाळी 9 वाजता हा कार्यक्रम सुरु झाला. विजू माने, अभिजित खांडकेकर यांसारखे अनेक नव्या जुन्या कलाकारांनी यात भाग घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2011 10:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close