S M L

गोव्यात पर्यटकांनी मनसोक्त रंग उधळला

20 मार्चगोवा होळी गोव्यातही रंगोत्सव हा उत्साहात साजरा झाला. गोव्यात याला शिमगो असं म्हणतात. पणजीत शिमगोत्सव समितीनं खास कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. पणजीत आलेल्या विदेशी पर्यटकांनीही या शिमगोत्सवात मनसोक्त रंग उधळला. पणजीत खास मिरवणूकही काढण्यात आली होती. रंगाची उधळण करत सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरही या रंगोत्सवात सहभागी झाले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 20, 2011 03:06 PM IST

गोव्यात पर्यटकांनी मनसोक्त रंग उधळला

20 मार्च

गोवा होळी गोव्यातही रंगोत्सव हा उत्साहात साजरा झाला. गोव्यात याला शिमगो असं म्हणतात. पणजीत शिमगोत्सव समितीनं खास कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. पणजीत आलेल्या विदेशी पर्यटकांनीही या शिमगोत्सवात मनसोक्त रंग उधळला. पणजीत खास मिरवणूकही काढण्यात आली होती. रंगाची उधळण करत सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरही या रंगोत्सवात सहभागी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2011 03:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close