S M L

मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याला उध्दव ठाकरेंची मानवंदना

22 मार्च छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 381 वी जयंती आहे. राज्यात यानिमित्त ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. यानिमित्त शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी रात्री 12 वाजता मुंबईत चेंबूर येथे शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यांच्या सोबत मुंबईच्या महापौर श्रध्दा जाधव ही उपस्थित होत्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 22, 2011 11:54 AM IST

मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याला उध्दव ठाकरेंची मानवंदना

22 मार्च

छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 381 वी जयंती आहे. राज्यात यानिमित्त ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. यानिमित्त शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी रात्री 12 वाजता मुंबईत चेंबूर येथे शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यांच्या सोबत मुंबईच्या महापौर श्रध्दा जाधव ही उपस्थित होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2011 11:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close