S M L

घरकामगार संघटनेचं धरणे आंदोलन

23 मार्चराज्य सरकारने घरकामगार कल्याण मंडळ कायद्याद्वारे घर कामगारांना विमा, पेन्शन आणि शिक्षणासारख्या बाबींची हमी दिली. पण त्याची अंमलबजावणी अजूनही करण्यात आलेली नाही. त्यामुळे सरकारच्या विरोधात राष्ट्रीय समाज पक्ष आणि महाराष्ट्र घरकामगार संघटनेनं धरणे आंदोलन केलं. 2009 -10 च्या अर्थसंकल्पात 22 लाख घर कामगारांची फसवणूक केली. त्यामुळे सरकारने घर कामगारांसाठीच्या विधेयकाच्या अंमलबजावणीचा कार्यक्रम जाहीर करावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 23, 2011 04:43 PM IST

घरकामगार संघटनेचं धरणे आंदोलन

23 मार्च

राज्य सरकारने घरकामगार कल्याण मंडळ कायद्याद्वारे घर कामगारांना विमा, पेन्शन आणि शिक्षणासारख्या बाबींची हमी दिली. पण त्याची अंमलबजावणी अजूनही करण्यात आलेली नाही. त्यामुळे सरकारच्या विरोधात राष्ट्रीय समाज पक्ष आणि महाराष्ट्र घरकामगार संघटनेनं धरणे आंदोलन केलं. 2009 -10 च्या अर्थसंकल्पात 22 लाख घर कामगारांची फसवणूक केली. त्यामुळे सरकारने घर कामगारांसाठीच्या विधेयकाच्या अंमलबजावणीचा कार्यक्रम जाहीर करावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 23, 2011 04:43 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close