S M L

पुण्यात रंग बरसे...

24 मार्चसांस्कृतिक राजधानी पुण्यातही जल्लोषात रंगपंचमी साजरी करण्यात येत आहे. बच्चेकंपनीसह तरुणाई या आनंदात सामील झाली आहेत. कुठे नाक्या नाक्यावर येणार्‍या जाणार्‍यांना रंगात भिजवलं जातंय. तर कुठे डीजेच्या तालावर आनंदानं मनसोक्त रंग खेळत मित्राना रंगात न्हाऊ घातलं जातंय. भोई प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी रंग बरसे या कार्यक्रमाचे आयोजन केलं जातं. अनाथ आणि एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी या रंगपंचमीचेआयोजन याही वर्षी करण्यात आले होते. या पंचमीत महापौरही यात सहभागी झाले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 24, 2011 10:49 AM IST

पुण्यात रंग बरसे...

24 मार्च

सांस्कृतिक राजधानी पुण्यातही जल्लोषात रंगपंचमी साजरी करण्यात येत आहे. बच्चेकंपनीसह तरुणाई या आनंदात सामील झाली आहेत. कुठे नाक्या नाक्यावर येणार्‍या जाणार्‍यांना रंगात भिजवलं जातंय. तर कुठे डीजेच्या तालावर आनंदानं मनसोक्त रंग खेळत मित्राना रंगात न्हाऊ घातलं जातंय. भोई प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी रंग बरसे या कार्यक्रमाचे आयोजन केलं जातं. अनाथ आणि एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी या रंगपंचमीचेआयोजन याही वर्षी करण्यात आले होते. या पंचमीत महापौरही यात सहभागी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2011 10:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close